खूप दिवसांनी ती दिसली
असा वाटत मला बघून हसली
पण तो नुसता भासच होता
कारण घडलेला अनुभव फार खास होता
फेसबुक वर ती आली
अचानक मना मधी गदगद झालं
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
पण तिला त्या आठवणीन बद्दल विचारताच
विसरून गेली सर्व काही
आणि मला म्हणाली काही आठवत नाही ....
आठवणी खूप share केल्या मी तिच्याबरोबर त्यावेळेसच्या
पण तरीसुद्धा म्हणाली काही आठवत नाही ......
शेवटी शाब्दिक स्तुतीसुमनांची उधळण करून तिला
खुश करण्याचा प्रयत्न केला
आणि तसंच मनातून खुश होण्याचा प्रयत्न केला
पण ती म्हणाली "बांस झाला खूप झाली स्तुती "
bye आता .......
पण तरी सुद्धा असं वाटला खूप बोलावं तिच्याबरोबर
पण काय करायचं दोघांकडे वेळ नव्हता ....................
शेवट होणार नाही या संभाषणाचा ...............
पण आता पुरता tata bye bye

No comments:
Post a Comment